गोड गोजिरी..💐
🍀 तुलसी विवाह ...
गोड गोजिरी..
तुळस मंजिरी ...
झालीया लग्नाची ।
नवरदेव हा...
बाळकृष्ण राणा...
काळजी हो कशाची ?
गळ्यात घालुनी...
फुलांच्या माळा...
वस्त्रे नेसली कापसाची ।
अत्तर लावुनी..
गुलाब शिंपुनी. .
नवरी शोभली कृष्णाची ।
ऊसाची पेरं...
मुरमुरे अन् बोरं...
देऊ हो हुंड्यावरी ।
चिंकी .. मिंकी...
मिनी... पमी...
या .. ग.. या.. सत्वरी ।
उन्नती गाडगीळ 🙏
गोड गोजिरी..
तुळस मंजिरी ...
झालीया लग्नाची ।
नवरदेव हा...
बाळकृष्ण राणा...
काळजी हो कशाची ?
गळ्यात घालुनी...
फुलांच्या माळा...
वस्त्रे नेसली कापसाची ।
अत्तर लावुनी..
गुलाब शिंपुनी. .
नवरी शोभली कृष्णाची ।
ऊसाची पेरं...
मुरमुरे अन् बोरं...
देऊ हो हुंड्यावरी ।
चिंकी .. मिंकी...
मिनी... पमी...
या .. ग.. या.. सत्वरी ।
उन्नती गाडगीळ 🙏
Comments
Post a Comment