वसुंधरेचे पत्र..💐
2019या विश्वात्मक बाळास ,
सप्रेम नमस्कार!!!
हे शिशु , तू कान्हा होऊन वेणु ने भयभीत चराचराला आनंद दे ! पशुधन,स्त्री ,व बालके यांचा रक्षक हो ! व्याभिचार , स्वैराचार,अत्याचार ,भ्रष्टाचार इ . दानवांचा नाश करणयासाठी सुदर्शन धारी हो ! परत एकदा भगवद् गीतातून वेदांचा अर्थ सांग! वैश्विक भाषा शिकव . पृथ्वीची लय ,जीवनाचा ताल ,पर्यावरण तोल व कर्माचे मोल विशद कर . सर्जनशिलतेचे तंत्र शिकव ,मानवतेचा मंत्र दे ! नाद ... नादातून अर्थ ... वेग ...मर्यादा म्हणजेच विवेक ... संयम शिकव !
तुझ्या परिमलाने चराचर पावन होऊदे ! विश्व रुपी ग्रंथाच्या नव्या पानावर 2019हे तुझे नाव सुवर्णाक्षरानी लिहीले जाईल अशी कामगिरी घडो !
यशस्वी भव !
तुझी माता .... वसुंधरा ( पृथ्वी )
🙋 उन्नती गाडगीळ 🙏

Comments
Post a Comment