विहिण...💐
🌸 विहिण ..(वरमाईने.. ही विहीण म्हणून वधुपक्षाला दिलासा देणे..)
विहीण..💐
भरल्या सागरा,ओढ सरितेची ग..
तश्शीच .. पुष्करला जोड श्रृतीची ग।
विहीणबाईं .. तू कष्टी होऊ नको ग..
तुझी श्रृती च बनली माझी लेक ग।
हिरव्या साडीला रेशमी किनार ग...
श्रृती झाली ग जोगांची सून .ग।
तिच्या वेणीत सुवर्ण फूल ग...
तिला पडलीये.. *पुष्कर* ची.. भूलं ग।
तिच्या भाळी... चंद्राची कोर ग..
तिच्या कानात.. निलरत्नी मोर..ग।
तिच्या नाकात हिऱ्याची नथनी ग..
माझी सून.. एक लाखांत देखणी ग।
तिच्या पायात रूणझुण पैंजण ग..
गौर कंठात *पुष्कर* गूंफण..ग।
तिच्या दिमतीला गाडी सजली ग..
तिला कलबुर्गीला... अलगद नेणार ग।
विहीणबाईं.. तू नको ढाळू आंसू ग..
तिचे . जपणार.. मी सतत .. हांसू ग।
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏
विहीण..💐
भरल्या सागरा,ओढ सरितेची ग..
तश्शीच .. पुष्करला जोड श्रृतीची ग।
विहीणबाईं .. तू कष्टी होऊ नको ग..
तुझी श्रृती च बनली माझी लेक ग।
हिरव्या साडीला रेशमी किनार ग...
श्रृती झाली ग जोगांची सून .ग।
तिच्या वेणीत सुवर्ण फूल ग...
तिला पडलीये.. *पुष्कर* ची.. भूलं ग।
तिच्या भाळी... चंद्राची कोर ग..
तिच्या कानात.. निलरत्नी मोर..ग।
तिच्या नाकात हिऱ्याची नथनी ग..
माझी सून.. एक लाखांत देखणी ग।
तिच्या पायात रूणझुण पैंजण ग..
गौर कंठात *पुष्कर* गूंफण..ग।
तिच्या दिमतीला गाडी सजली ग..
तिला कलबुर्गीला... अलगद नेणार ग।
विहीणबाईं.. तू नको ढाळू आंसू ग..
तिचे . जपणार.. मी सतत .. हांसू ग।
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏
Comments
Post a Comment