पार्टी..💐
♥पार्टी..
मंजिरीचा मेसेज...
काकू , Pl.आमच्या घरी या.अनन्या रुसली आहे...
मला खूप काळजी वाटते.
एक तासात मी तुम्हाला न्यायला येऊ ?
मी हो म्हणले.
मन विचारात पडले..
हात कामात गढले.
भराभर पुडींग केले अनन्या साठी !!!
मंजिरी सह तिच्या घरी गेले. इ. 11 वीतली उमलती कळी रुसली होती..
एरवी .. आssजी करत गळ्यात पडणारी अनन्या.. गाल फुगवून तोंड फिरवून बसली होती...
मी तिचा गालगुच्चा घेत हळूच विचारले..
त्या .. वेड्या भास्कराने आज जोरदार चटका दिला का?
का.. त्या खट्याळ अनिलाने शीळ घालून जोरदार झोका दिला माझ्या कळीला?
ऐकताच ती पटकन माझ्या कुशीत शिरली..
मुसमुसत म्हणिली..
आजी, ती अर्चूटली.. म्हणाली..
New year party. . माझ्या घरी करू.प्रत्येक मुलीने आपला खास.खास B.F. घेऊन यायचे. पांढरा चमचमता ड्रेस.. शूज.. पर्स .. सारे नवे नवे शिवाय 500रू. घेऊन येणे.
Pair dance.. games.. music.. मस्ती.. धमाल...
मला B.F. खास नाही. म्हणून ती मला बावळट म्हणाली .अन् आई म्हणते
..."एवढा खर्च नाही करायचा.
आजी..मी बावळट आहे का?"
B. F.. कसा शोधू?अन् म्हणे.. त्याच्या कडूनgift उकळायचे!!!
मी तिला सांगितले...
हे बघ.. B.F.नसणे म्हणजे.. बावळट नाही .
B.F. कसा असावा..
भरपूर शिकलेला..कमावता..समंजस.. संयमी..स्त्री त्वाचा आदर करणारा..तर त्याच्या कडून gift घेण्यात मजा आहे.
अन् तसा B.F. मिळवण्यासाठी ,तुम्ही मुलींनी पण तेवढेच समर्थ होणे आवश्यक.
अन् अजाण वयात ,पालकांच्या जीवावर ..मुलींना gift देणारे..
अन् त्यांच्या तालावर नाचणाऱ्या मुली सारेजण बावळट!!!
तुझी आई समंजस आहे.
पैशाचा वापर योग्य करते.
या वयात कमी खर्चात छान छोटी पार्टी करू शकता...
तिच्या द्रुष्टीने बावळट असलेल्या.. पण विचारी स्मार्ट मित्रमंडळी बोलव..
आई व मी चार पदार्थ बनवू.. केक सजवा..
घर आवरा.. छान छान कपडे घालून.. कँसेट लावून .. बिबत्स नाही पण मजेदार ,ढंगदार नाच.. गाणी.. दंगा.. मस्ती.. खेळ खेळत.. मजा करा..
एका B.F. सह धिंगाणा घालून .. वारेमाप खर्च करून.. काही गोंधळ .. गडबड झाली.. तोल गेला.. तर जन्मभराचे बावळट लेबल लागण्यापेक्षा..
आज.. एका कुणीतरी बावळट ठरवले.. तरी जन्मभर सारे म्हणतील..
O!!! Soooo Smart !!!
अनन्या हरखून गेली..
अन् गळ्यात पडत म्हणाली..
आजी, तू येशील ना पार्टीला ?
अन् आजोबांना..नाही.. नाही.. B.F. ला पण घेऊन ये...
धन्यवाद🌷
उन्नती गाडगीळ🌹🙏

Comments
Post a Comment